Search Funworld

Loading

Thursday, 1 December 2011

२ दारूच्या बाटलीवर बसल्या होत्या आणि ३ फोनवर

बायको : काय करत आहात ?
नवरा : माश्या मारत आहे
बायको : किती मारल्या ?
नवरा : २ पुरुष आणि ३ स्त्री
बायको : कसं कळलं ते ?
नवरा : २ दारूच्या बाटलीवर बसल्या होत्या आणि ३ फोनवर
********************************************************